Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

01.10.2019

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

1,    महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे सकाळी १० वाजता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार घालतील. दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची देखील उद्या जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्याही प्रतिमेला पुष्पहार घालण्यात येईल. अमेरिकेतील अर्कांसास राज्याचे गव्हर्नर असा हचिसन हे यावेळी अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

2. संध्याकाळी ६ वाजता षण्मुखाणंद फाइन आर्ट्स आणि संगीत सभा या संस्थेने आयोजित कार्यक्रमाला राज्यपाल उपस्थित राहतील. स्थळ: षण्मुखाणंद सभागृह