Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

09.09.2019

मान्यवरांनी घेतली राज्यपालांची भेट

मान्यवरांनी घेतली राज्यपालांची भेट

 

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रविवारी (दि. ८ सप्टेंबर) राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची रविवारी (दि. ८ सप्टेंबर)  राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्र राज्य विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी  (दि. 9)  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.