Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

14.06.2019

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

  

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चन्द्रशेखर राव यांनी  आज (शुक्रवार दि. १४ जून) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राज भवन येथे सदिच्छा  भेट घेतली.