Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

16.04.2019

महावीर जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा


राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला महावीर जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे जीवन कार्य तसेच त्यांच्या अहिंसा, जीवदया व अनेकांतवादाच्या शिकवणीचे स्मरण देतो.  राज्यातील सर्व लोकांना, मी महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.