Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

06.03.2019

माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर नवे उपलोकायुक्त

माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची उपलोकायुक्त पदी निवड शासनाच्या प्रस्तावाला  राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मान्यता दिली.