Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

30.01.2019

हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

हुतात्मा दिनानिमित्त राजभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस दलातील जवानांनी  आज (दि ३० जाने ) दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली.

 

देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो.

 

यावेळी राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव रणजीत कुमार  परिवार प्रबंधक वसंत साळुंके  प्रामुख्याने उपस्थित होते.