Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

29.01.2019

ज्ञानोदया डिग्री कॉलेज, मेट्पल्लीच्या विद्यार्थ्यांनी घेतली

मेटपल्ली, जिल्हा करीमनगर (तेलंगणा) येथील ज्ञानोदया डिग्री कॉलेजच्या १५० विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे मंगळवारी (दि. २९) सदिच्छा भेट घेतली.

 

स्नातक परीक्षेच्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह महाराष्ट्राच्या शैक्षणिक सहलीवर आले आहेत.