Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

31.12.2018

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा

 

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आगामी २०१  हे वर्ष राज्यातील सर्वांना सुख, समाधान आणि भरभराटीचे जावो तसेच आपले राज्य प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहो. येत्या नवीन वर्षासाठी मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.