Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

06.11.2018

राज्यपालांची जनतेला ‘शुभ दिपावली’

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  दिपावलीचा मंगल सण  सर्वांच्या, विशेषतः उपेक्षितांच्या जीवनात आनंद, समाधान व सुख- समृध्दी घेऊन येवो. दिवाळी साजरी करताना बहुजन हिताय, बहुजन सुखाय. हा विचार अंगिकारायला हवा. सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.