Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

31.10.2018

सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना राज्यपालांची आदरांजली

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी (दि. ३१) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राजभवन येथे उभय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

 

त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीसांना राष्ट्रीय एकता व अखंडतेची शपथ दिली.