Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

21.08.2018

बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण समर्पणभाव, श्रद्धा व भक्तीचा संदेश देतो. हा  सण साजरा करताना समाजातील गरीब तसेच उपेक्षितांच्या कल्याणाचा उदात्त विचार केलेला आहे.  ही ईद सर्वांच्या जीवनात आनंदसमाधान व समृद्धी घेऊन येवो.  राज्यातील जनतेला विशेषतः सर्व मुस्लीम बंधू - भगिनींना मी बकरी ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.