Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

05.07.2018

पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल यांनी आज (दि. ०५ ) राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. 

 

हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या     भारतीय पोलीस सेवेच्या १९ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी देखिल आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन मुंबई येथे स्वतंत्रपणे भेट घेतली.