Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

11.06.2018

कृषी व फलोत्पादन विभागाचा कार्यभार चंद्रकांत पाटील यांचेकडे सोपविण्यास राज्यपालांची मान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिफारसीला अनुसरून राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज (दि. ११ जून) कृषी व फलोत्पादन विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार अंतरिम व्यवस्थाम्हणून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे.

 

कृषी व फलोत्पादन मंत्रीपदाचा कार्यभार दिवंगत मंत्री पांडुरंग फुंडकर यांचेकडे होता.