Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

11.05.2018

राज्यपालांच्या उपस्थितीत होणार दुर्गादेवी सराफ इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा पदवीदान समारंभ

मालाड येथील दुर्गादेवी सराफ इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत  दीक्षांत समारोह शनिवार, दिनांक १२मे 2018 रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनीटांनी राजस्थानी सम्मेंनल कॅम्पस, एस व्ही रोड, मालाड, मुंबई येथे होणार आहे.

 

         मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर, राज्यस्थानी सम्मेलन इज्युकेशन टस्ट्रचे अध्यक्ष अशोक सराफ, महासंचालक डॉ नंदकिशोर कोंडप तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित राहणार आहेत.