Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

09.03.2018

वार्षिक योजनेतील निधीच्या विभागवार वाटपाबाबत राज्यपालांचे निदेश संकेतस्थळावर उपलब्ध

 

वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या वार्षिक योजनेतील नियतव्ययाच्या विभागवार वाटपाबाबत मा. राज्यपालांनी राज्यशासनाला दिलेले निदेश राजभवनच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. विदर्भमराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळे आदेश २०११ मधील नियम ७ अन्वये राज्यपालांनी सदर निदेश दिले आहेत.

Link:-
http://rajbhavan-maharashtra.gov.in/rajbhavan/pdf/Directives%202018-19%20_Marathi.pdf