Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

06.11.2017

दक्षिण ऑस्ट्रेलिया देशाचे गव्हर्नर हयु वॅन ले यांनी घेतली राज्यपालांची भेट

दक्षिण ऑस्ट्रेलिया  देशाचे गव्हर्नर हयु वॅन ले यांनी आज ( सोमवार , 06 नोव्हेंबर) रोजी  उच्चस्तरीय शिष्टमंडळासह राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सांस्कृतिक, औदयोगिक देवाण घेवाण वाढविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.