Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

02.10.2017

राजभवन येथे गांधी जंयती साजरीमहात्मा गांधी यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे राज्यपालांचे सचिव बी. वेणूगोपाल रेडडी यांनी सोमवारी (दि 02) महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली.

यावेळी राज्यपालांचे उप सचिव (विकास मंडळे) रणजीत कुमार, मुंबईच्या जिल्हाधिकारी संपदा मेहता, राज्यपालांचे परिवार प्रबंधक वसंत सांळुके तसेच  राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान उपस्थित होते.