Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

29.09.2017

विजया दशमीनिमित्त राज्यपाल़ांच्या शुभेच्छा

राज्यपाल चेविद्यासागररावयांनी राज्यातील जनतेला दसऱ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यातील सर्व नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे. या सणानिमित्त समाजात सदभावना व बंधुभाव वृध्दींगत होवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.