Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

01.09.2017

बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.


 बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण समर्पणभाव, श्रद्धा व त्याग या शाश्वत मूल्यांचे स्मरण देतो.  बकरी ईदचा सण प्रत्येकाच्या  जीवनात आनंद, प्रगती व समृद्धी घेऊन येवो, अशी शुभ कामना मी या प्रसंगी करतो व  राज्यातील जनतेला, विशेषतः  मुस्लीम बंधू - भगिनींना  बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.