Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

15.08.2017

स्वांतत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे झेंडावदंन

भारतीय स्वांतत्र्यदिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. १५ ऑगस्ट) राजभवन मुंबई येथे राज्यपालांचे सचिव बी. वेणुगोपाल रेडडी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

 

यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे कार्यरत असलेले सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, राज्य राखीव पोलीस दल व मुंबई पोलीसांचे अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.