Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

20.07.2017

राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल राज्यपालांकडून कोविंद यांचे अभिनंदन

महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी रामनाथ कोविंद यांचे देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. कोविंद यांना पाठविलेल्या संदेशात राज्यपालांनी त्यांना लोकसेवेकरिता यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.