Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > प्रसिद्धिपत्रक > प्रसिद्धिपत्रकाचे तपशील

प्रसिद्धिपत्रक[परत जा]छापाprint

26.06.2017

रमजान ईद निमित्त राज्यपालांच्या मुस्लीम बांधवांना शुभेच्छा

राजभवन येथे कार्यरत असणाऱ्या मुस्लीम बांधवांना तसेच त्यांचा आप्तेष्टांना राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी सोमवारी रमजान ईदनिमित्त व्यक्तीशः शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची राज्यपालांनी आपुलकीने विचारपूस केली.