Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > घोषणा > घोषणा तपशील

घोषणा तपशील [परत जा]छापाprint

16.11.2018


डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
  डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या शोध समितीव्दारे कुलगुरु पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर जाहिरात विद्यापीठाच्या www.dbskkv.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.