Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > बातमी > बातमीचे तपशील

बातमीचे तपशील [परत जा]छापाprint

29.09.2017

मा. कुलपती यांनी नियुक्त केलेल्या शोध समितीव्दारे कविकुलगुरु कालिदास संस्कृत ‍विद्यापीठाच्या कुलगुरु पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर जाहिरात तसेच इतर तपशील कविकुलगुरु कालिदास संस्कृत ‍विद्यापीठाच्या http//www.kksanskrituni.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.