Skip Navigation Linksमुख्य पृष्ठ > मा.राज्यपाल यांची भूमिका

मा.राज्यपाल यांची भूमिका [परत जा]छापाprint

सांविधानिक

 • थोडक्यात राज्यपाल यांची भूमिका
  (तपशीलवार आणि अधिप्रमाणित माहितीसाठी कृपया भारताचे संविधान पहा)
 • अनुच्छेदनिहाय सूची (भारताचे संविधान यामधून) *
 • पदसिद्ध

 • राज्यपाल, महाराष्ट्रातील विद्यापीठांचे कुलपती आहेत आणि महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 1984 व विद्यापीठाच्या परिनियमांन्वये सोपवलेले अधिकार वापरतात.
 • राज्यपाल, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, महाराष्ट्र शाखा, याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
 • राज्यपाल, माजी सैनिक व त्यांच्या विधवांचे पुनर्वसन व पुनर्रचना यासाठी विशेष निधी याचे अध्यक्ष आहेत.
 • राज्यपाल, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
 • राज्यपाल, पंचम जॉर्ज मेमोरिअल, आनंद निकेतन मुंबईचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
 • राज्यपाल, थिऑसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हीस मुंबईचे प्रमुख आश्रयदाते आहेत.
 • img

  विकास मंडळे

  विकास मंडळांच्या योजना व त्यांची कामगिरी

  आदिवासी बहुल भागांच्या विकासाची विशेष जबाबदारी आणि आदिवासी कक्ष