-
महान्यूज
राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत विकास मंडळांचा आढावा
विदर्भ, मराठवाडा,
उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांनी
अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज
- राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुंबई, दि. 23 :
राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक
ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती
घ्यावा, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले
....
या प्रसिद्धिपत्रकाबद्ल अधिक..
-
मुंबई, दि. 14 : भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज राज्यपाल चे. विद्यासागर
राव यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
यावेळी शिक्षण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे महापौर विश्वनाथ
महाडेश्वर, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर उपस्थित
होते.
बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या वतीने चैत्यभूमी येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. यावेळी राज्यपा
....
या प्रसिद्धिपत्रकाबद्ल अधिक..
-
राजभवनातील
कर्मचाऱ्यांच्या ‘विजय स्पोर्ट्स क्लब’तर्फे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आयोजित
कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी भेट देऊन महामानवाला आपली आदरांजली
वाहिली.
राज्यपालांनी
सुरुवातीला भगवान बुद्धाच्या प्रतिमेला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर राज्यपालांच्या उपस्थितीत भंते
संघपाल म्हस्के यांनी प्रार्थना म्हटली.
राज्यपालांचे
सचिव वेण
....
या प्रसिद्धिपत्रकाबद्ल अधिक..
-
महाराष्ट्र शासन
विभागीय माहिती कार्यालय,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
नवीन मध्यवर्ती इमारत, तळ मजला,
ससुन रुग्णालयासमोर, पुणे - 411 001
‘आयसीसीआर’च्या माध्यमातून
अभ्यास करणारे
परदेशी
विद्यार्थीच भारताचे खरे सांस्कृतिक दूत
-राज्यपाल
चे. विद्यासागर राव
पुणे दि. 9 (वि.मा.का.):
भारत आणि इतर देशांमधील सांस्कृतिक संबंध वाढवणे, त्यांचे
पुनरुज्जीवन करून त्याला बळकटी देणे हेच ‘आयसीसीआर’ अर्थात भारतीय सांस्कृतिक संबंध
....
या प्रसिद्धिपत्रकाबद्ल अधिक..
-
Normal
0
false
false
false
EN-US
X-NONE
MR
....
या प्रसिद्धिपत्रकाबद्ल अधिक..